• शेअर मार्केट म्हणजे काय?
  • मला शेअर मार्केटमध्ये येता येईल का?
  • शेअर मार्केटमधून मी दुय्यम उत्पन्नाचा एक स्त्रोत निर्माण करू शकेन का?
  • शेअर मार्केटमध्ये काम करण्याच्या पद्धती कोणत्या?
  • पोर्टफोलिओ म्हणजे काय?
  • घरी बसून मी शेअर मार्केट शिकु शकेन काय?या आणि अश्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहेत.शेअर मार्केट हा एक प्रचंड मोठा बिझिनेस आहे. आणि या बिझिनेसची तोंडओळख आपल्या मराठी माणसांना व्हावी या हेतूने तुमच्यासाठी हा कोर्स तयार केलेला आहे.

तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण गुरुकुल पद्धत पुन्हा आणण्यात यशस्वी झालेलो आहोत. "शेअर मार्केट थिअरी कोर्सच्या निमित्ताने तुम्हाला या गुरुकुल पद्धतीची एक झलक बघायला मिळेल.


नीरज बोरगांवकर


नमस्कार,

मी गेल्या अनेक वर्षांपासुन शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहे. शेअर मार्केटमध्ये मराठी माणसांनी यावे आणि यशस्वी व्हावे यासाठी मी विविध उपक्रम सातत्यपूर्वक करीत असतो. मराठी माणसाने शेअर मार्केटमध्ये सक्षमपणे उभे राहावे आणि त्याला स्वत:साठी व आपल्या कुटुंबासाठी मोठी संपत्ती निर्माण करता यावी या हेतुने मी काम करीत आहे.


गेल्या अनेक वर्षांमध्ये मी मिळवलेले ज्ञान मी या कोर्सेसच्या माध्यमात तुमच्याशी शेअर करीत आहे. यासाठी मी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करतो.

या तंत्रज्ञानामुळे तुम्ही तुमच्या घरी बसुन व्यवस्थितपणे शेअर मार्केटचे ज्ञान मिळवू शकता आणि या विषयामध्ये प्रगती करू शकता.

खालील बटणवर क्लिक करून लगेच कोर्समध्ये एडमिशन घ्या

₹1,999

PBP- शेअर मार्केट थेअरी कोर्स