"PBP- फ्युचर्स आणि ऑप्शन्स स्ट्रॅटेजीज" या कोर्समध्ये तुम्हाला फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये काम करण्याच्या काही स्ट्रॅटेजीज्‌ शिकायला मिळतील.


बेसिक कोर्स केल्यानंतर मग तुम्ही हा कोर्स करणे आवश्यक आहे. डेरिव्हेटिव्ह्स मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि हेजिंग करण्याच्या या स्ट्रॅटेजी वापरुन तुम्हाला भरपूर फायदा मिळु शकतो.


ऑनलाईन कोर्स असल्यामुळे यामध्ये जी लेक्चर्स आहेत ती तुम्हाला आजीवन कधीही पुन्हा पुन्हा बघता येतील.


हा कोर्स पूर्णतः ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार तुमच्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरमध्ये हे प्रशिक्षण घेऊ शकता. यासाठी जागेचे, वेळेचे कोणतेही बंधन नाही.



डेरिव्हेटिव्ह्स बाजारामध्ये व्यवहार करताना रणनीती अतिशय महत्वाची असते. या कोर्समधील रणनीती व्यवस्थित शिकुन घ्या


यामध्ये काय काय शिकायला मिळेल-

  ओपन इंटरेस्ट सपोर्ट रेझिस्टंस स्ट्रॅटेजी
Available in days
days after you enroll

नमस्कार, मी नीरज बोरगांवकर

गेली अनेक वर्षे मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आहे, तसेच मी मराठी माणसांना शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शन करत असतो. हे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या मोठ्या संधीची माहिती पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हे कोर्सेस करू शकता.

या तंत्रज्ञानामुळे अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही हे बहुमोल प्रशिक्षण घेऊ शकत आहात.