"PBP- फ्युचर्स आणि ऑप्शन्स बेसिक्स" या कोर्समध्ये तुम्हाला फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे बेसिक्स शिकायला मिळतील.


या कोर्समध्ये ज्या व्यक्तीला फ्युचर्स व ऑप्शन्सबद्दल "अ ब क ड" सुद्धा माहित नाही, अशी व्यक्तीसुद्धा फ्युचर्स व ऑप्शन्स सुरुवातीपासुन शिकुन समजुन घेऊ शकते. या कोर्समध्ये सर्व कन्सेप्ट्स अतिशय सोप्या भाषेत समजावुन सांगितलेल्या आहेत.


हा एकूण दोन दिवसांचा कोर्स आहे. ऑनलाईन कोर्स असल्यामुळे यामध्ये जी लेक्चर्स आहेत ती तुम्हाला आजीवन कधीही पुन्हा पुन्हा बघता येतील.


हा कोर्स पूर्णतः ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार तुमच्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरमध्ये हे प्रशिक्षण घेऊ शकता. यासाठी जागेचे, वेळेचे कोणतेही बंधन नाही.


फ्युचर्स व ऑप्शन्समध्ये कोणत्याही स्वरुपाचे व्यवहार करण्याआधी हा कोर्स जरुर करा.

बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हायला हवी!


यामध्ये काय काय शिकायला मिळेल-

  फ्यूचर्स बेसिक्स
Available in days
days after you enroll
  ऑप्शन्स बेसिक्स
Available in days
days after you enroll

नमस्कार, मी नीरज बोरगांवकर

गेली अनेक वर्षे मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आहे, तसेच मी मराठी माणसांना शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शन करत असतो. हे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या मोठ्या संधीची माहिती पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हे कोर्सेस करू शकता.

या तंत्रज्ञानामुळे अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही हे बहुमोल प्रशिक्षण घेऊ शकत आहात.