"PBP- शेअर मार्केट बेसिक्स प्रशिक्षण" पूर्ण केल्यानंतरची पुढील पायरी म्हणजे हा "PBP- शेअर मार्केट एडवांस्ड प्रशिक्षण" कोर्स आहे. 


या कोर्समध्ये तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठीचा मास्टर प्लॅन शिकायला मिळेल. 


हा एकूण दहा दिवसांचा कोर्स आहे.


ऑनलाईन कोर्स असल्यामुळे यामध्ये जी लेक्चर्स आहेत ती तुम्हाला आजीवन कधीही पुन्हा पुन्हा बघता येतील.


कोर्समध्ये शिकवलेल्या गोष्टी, प्लॅन्स समजुन घेऊन तुम्हाला हे प्लॅन्स इम्प्लिमेंट करायचे आहेत.

यामध्ये काय काय शिकायला मिळेल-

  पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन फाऊंडेशन
Available in days
days after you enroll
  लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंग
Available in days
days after you enroll
  पोझिशनल ट्रेडिंग
Available in days
days after you enroll
  इंट्रा-डे ट्रेडिंग
Available in days
days after you enroll
  उपयुक्त ज्ञान
Available in days
days after you enroll

नमस्कार, मी नीरज बोरगांवकर

गेली अनेक वर्षे मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आहे, तसेच मी मराठी माणसांना शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शन करत असतो. हे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या मोठ्या संधीची माहिती पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हे कोर्सेस करू शकता.

या तंत्रज्ञानामुळे अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही हे बहुमोल प्रशिक्षण घेऊ शकत आहात.